अर्थ : दोन वस्तूंचे साम्य,साधर्म्य वर्णिले असता होणारा एक अर्थालंकार.
उदाहरणे :
अरे संसार संसार जसा तवा चुल्हावर हे उपमेचे उदाहरण आहे.
अर्थ : एखादी वस्तू, कार्य किंवा गुणाला दुसरे एखादी वस्तू, कार्य किंवा गुण यांच्या समान दाखवण्याची क्रिया.
उदाहरणे :
सुंदर स्त्रियांना चंद्राची उपमा दिली जाते.
अर्थ : रवा भाजून व त्यात भाज्या घालून केलेला एक तिखट पदार्थ.
उदाहरणे :
सोमवारी शाळेत उपमा वाटतात.
उपमा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. upmaa samanarthi shabd in Marathi.