सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मूळासकट नाहीसे करण्याची क्रिया.
उदाहरणे : सुकलेली रोपटे उपटणे गरजेचे आहे.
समानार्थी : उपटणे
जड़ से उखाड़ने या समूल नष्ट करने की क्रिया।
अर्थ : पुन्हा वाढणार नाही किंवा फोफावणार नाही अशा तऱ्हेने नष्ट करण्याची क्रिया.
उदाहरणे : समाजात पसरलेल्या भ्रष्टाचाराचे निर्मूलन करणे आवश्यक आहे.
समानार्थी : उच्छेद, उपटणे, नाश, निर्मूलन
इस प्रकार नष्ट करने की क्रिया कि फिर उठ या पनप न सके।
The complete destruction of every trace of something.
स्थापित करा
उन्मूलन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. unmoolan samanarthi shabd in Marathi.