अर्थ : ज्याची मुळे किंवा खालील भाग जमिनीच्या आत गाडला किंवा पसरला गेला आहे त्याचे मूळ आधारापासून वेगळे होणे.
उदाहरणे :
सोसाट्याच्या वार्याने अनेक झाडे उन्मळली..
समानार्थी : उखढणे
उन्मळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. unmalne samanarthi shabd in Marathi.