सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : नंतर पैसे देण्याच्या बोलीवर माल विकत घेण्याची किंवा देण्याची क्रिया.
उदाहरणे : इथे उधारी चालणार नाही.
किसी वस्तु की कीमत मालिक को बाद में चुकाने की क्रिया।
अर्थ : एखाद्या वस्तू इत्यादीची किंमत जी वस्तूच्या मालकाला नंतर चुकती केली जाती.
उदाहरणे : अजून कपडेवाल्याचे दोन हजार रूपये माझ्यावर उधार आहे.
समानार्थी : उधार, कर्ज
किसी वस्तु आदि की वह कीमत जो वस्तु के मालिक को बाद में चुकाई जाए।
Money or goods or services owed by one person to another.
स्थापित करा
उधारी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. udhaaree samanarthi shabd in Marathi.