अर्थ : मोठ्या मनाचा.
उदाहरणे :
उदार राजाने आपले सर्व राज्य दान करून वनात प्रस्थान केले
समानार्थी : कनवाळू
अर्थ : जो सहज आणि मनापासून दान करतो असा.
उदाहरणे :
राजा विक्रमादित्य उदार राजा होता.
समानार्थी : दानशूर, सढळ हाताचा
उदार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. udaar samanarthi shabd in Marathi.