अर्थ : दागिने, वस्त्र इत्यादीचे मळ काढून घेणे.
उदाहरणे :
आजीने जुने दागिने सोनाराकडून उजळवून घेतले.
समानार्थी : चमकवून घेणे, साफ करून घेणे
उजळवून घेणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ujalvoon ghene samanarthi shabd in Marathi.