अर्थ : पदार्थाच्या खालच्या भागापासून वरच्या भागापर्यंतची व्याप्ती.
उदाहरणे :
त्याची उंची माझ्यापेक्षा जास्त आहे
अर्थ : वर असण्याची अवस्था.
उदाहरणे :
उंचीवर हवेचा दाब कमी असतो.
अर्थ : समुद्र स्तरापासून किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर असण्याचे अंतर.
उदाहरणे :
विमान खूप उंचीवर उडत आहे.
उंची व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. unchee samanarthi shabd in Marathi.