पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील इलेक्ट्रॉन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / ज्ञानशाखा / नैसर्गिक विज्ञान
    नाम / भाग

अर्थ : ऋण विद्युतभार असलेला व नगण्य वस्तुमानाचा, अणूतील मूलभूत कण किंवा घटक.

उदाहरणे : इलेक्ट्रॉनचा शोध टॉमसन यांनी १७९७ मध्ये लावला होता.

वह मूल तत्व जिस पर प्रोटॉन के धनावेश के बराबर ऋणावेश होता है और जो केंद्रक के चारों ओर घूमता है।

इलेक्ट्रॉन अपनी कक्षा में बराबर घूमता रहता है।
इलेक्ट्रान, इलेक्ट्रॉन, विद्युदोन

An elementary particle with negative charge.

electron, negatron

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

इलेक्ट्रॉन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ilektron samanarthi shabd in Marathi.