पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील इरोड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

इरोड   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा.

उदाहरणे : इरोड जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र इरोड शहरात आहे.

समानार्थी : इरोड जिल्हा

भारत के तमिलनाडु राज्य का एक जिला।

ईरुड़ जिले का मुख्यालय ईरुड़ शहर में है।
ईरुड़, ईरुड़ ज़िला, ईरुड़ जिला, ईरोड, ईरोड ज़िला, ईरोड जिला, एरोड, एरोड ज़िला, एरोड जिला

A region marked off for administrative or other purposes.

district, dominion, territorial dominion, territory
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर.

उदाहरणे : इरोडच्या आसपास कुठेही समुद्रकिनारा नाही आहे.

समानार्थी : इरोड शहर

भारत के तमिलनाडु राज्य का एक शहर।

ईरुड़ के आस-पास कहीँ पर भी समुद्र तट नहीं है।
ईरुड़, ईरुड़ शहर, ईरोड, ईरोड शहर, एरोड, एरोड शहर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

इरोड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. irod samanarthi shabd in Marathi.