सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखादी गोष्ट संपण्याची क्रिया.
उदाहरणे : लोकमान्य टिळकांच्या निधनाने स्वातंत्र्य लढ्यातील एका पर्वाचा शेवट झाला.
समानार्थी : अंत, अखेर, इतिश्री, तड, पूर्णविराम, शेवट, समाप्ती, समारोप, सांगता
समाप्त होने की क्रिया, अवस्था या भाव।
The act of ending something.
स्थापित करा
इति व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. iti samanarthi shabd in Marathi.