सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : इटलीत बोलली जाणारी भाषा.
उदाहरणे : त्याला इटालियन व जर्मन येते.
समानार्थी : इटालियन भाषा
इटली वासियों की भाषा।
The Romance language spoken in Italy.
अर्थ : इटलीचा रहिवासी.
उदाहरणे : इटालियन उंच, गोरे व रुंद डोक्याचे असतात.
समानार्थी : इटालियन लोक
इटली का निवासी।
A native or inhabitant of Italy.
अर्थ : इटालियन ह्या भाषेचा वा त्याच्याशी संबंधित.
उदाहरणे : मौखिक परंपरेने इटालियन लोकसाहित्य मात्र पूर्वीपासून जतन केले होते.
इतालवी भाषा का या इतालवी भाषा से संबंधित।
Of or pertaining to or characteristic of Italy or its people or culture or language.
स्थापित करा
इटालियन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. itaaliyan samanarthi shabd in Marathi.