अर्थ : भूमध्यसागरात, आफ्रिका ह्या खंडातील, उत्तरपूर्वेकडील एक देश.
उदाहरणे :
इजिप्तात नाईल नावाची नदी आहे.
समानार्थी : मिस्र, युनायटेड अरब रिपब्लिक
अर्थ : इस्राइलच्या पश्चिमेकडे असलेले एकेकाळचे साम्राज्य.
उदाहरणे :
मिस्र हे नील नदीच्या भोवताली वसलेले होते.
समानार्थी : मिस्र
इजिप्त व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ijipt samanarthi shabd in Marathi.