अर्थ : एखाद्याच्या इच्छेनुसार त्याला कोणताही त्रास न देता, एखाद्या गोष्टीच्या प्रयोगाने मारण्याची किंवा मरू देण्याची क्रिया(विशेषतः एखाद्या असाध्य आजाराने ग्रासलेल्या व्यक्तीला).
उदाहरणे :
कित्येक रुग्ण दयामरणाची याचिका करतात.
समानार्थी : इच्छामृत्यू, दयामरण, दयामृत्यू, युदेन्शिया
इच्छामरण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ichchhaamran samanarthi shabd in Marathi.