सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्या पदार्थाचा वापर करून ऊर्जा मिळवता येते तो पदार्थ.
उदाहरणे : तेल, लाकूड इत्यादी पदार्थ इंधन म्हणून वापरले जातात
वे पदार्थ जिनके जलने से ऊर्जा प्राप्त होती है।
A substance that can be consumed to produce energy.
अर्थ : कोळसा, लाकूड इत्यादी जाळावयाची वस्तू.
उदाहरणे : चुलीत जळण घाल म्हणजे पाणी तापेल
समानार्थी : जळण, जाळण, सरपण
जलाने की लकड़ी या कंडा आदि।
Plant materials and animal waste used as fuel.
स्थापित करा
इंधन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. indhan samanarthi shabd in Marathi.