अर्थ : भारतातील एक प्राचीन उत्सव.
उदाहरणे :
इंद्रध्वज दिवशी प्रामुख्याने नाचगाणे होते.
अर्थ : इंद्राचे ध्वज किंवा पताका.
उदाहरणे :
लोककलाकृतीमध्ये इंद्रध्वजाला विशेष महत्त्व आहे.
अर्थ : भाद्रपद शुक्ल द्वादशीत पाऊस आणि शेतीच्या वृद्धीसाठी साजरा केला जाणारा पुजनोत्सव.
उदाहरणे :
इंद्रध्वजमध्ये इंद्राला ध्वज चढवले जाते.
इंद्रध्वज व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. indradhvaj samanarthi shabd in Marathi.