अर्थ : शौच, स्नान इत्यादी क्रिया संपविणे.
उदाहरणे :
माझे सकाळी सहा वाजेपर्यंत आटपते.
समानार्थी : उरकणे
अर्थ : (विशेषतः खेळ इत्यादींमध्ये)च्यापर्यंतच थांबणे किंवा पुढे न जाणे.
उदाहरणे :
आज भारतीय क्रिकेटसंघाचा खेळ २०० धावांवरच आटपला.
समानार्थी : आवरणे
आटपणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aatpane samanarthi shabd in Marathi.