अर्थ : मर्यादा ओलांडून बळाने एखाद्याच्या सीमेत प्रवेश करणे.
उदाहरणे :
भारतीय सैन्याने शत्रुवर आक्रमण केले.
समानार्थी : आक्रमण करणे, आक्रमिणे, चढाई करणे, हल्ला करणे
आक्रमणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aakramne samanarthi shabd in Marathi.