अर्थ : काळजी, भीती दुःख यापासून होणारा त्रास.
उदाहरणे :
अपयशामुळे त्याच्या मनात उद्वेग दाटून राहिला होता
समानार्थी : उदासी, उद्विग्नता, उद्वेग, उलघाल, बेचैनी
अस्वस्थता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. asvasthataa samanarthi shabd in Marathi.