सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : बल वा शक्ती कमी किंवा नसण्याचा भाव.
उदाहरणे : अशक्तपणामुळे महेशला चालता येत नव्हते.
समानार्थी : कमजोरी, दुबळेपणा
बल या शक्ति न होने या बहुत कम होने की अवस्था या भाव।
अर्थ : कृश किंवा क्षीण होण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे : दीर्घ आजारानंतर अशक्तपणा येणे स्वाभाविक आहे.
समानार्थी : कृशता, दुर्बलपणा, निर्बलता
दुबला या क्षीण होने की अवस्था या भाव।
The state of being weak in health or body (especially from old age).
स्थापित करा
अशक्तपणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ashaktapnaa samanarthi shabd in Marathi.