अर्थ : गोल व टोकदार पाने, पांढरी फुले तसेच लाल फळे असलेला एक प्रकारचा बेल.
उदाहरणे :
अविद्धकर्णीचा उपयोग औषधी म्हणून करतात.
अर्थ : अविद्धकर्णीचे पांढरे पुष्प.
उदाहरणे :
अविद्धकर्णीच्या पाकळ्या सुंदर असतात.
अविद्धकर्णी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aviddhakarnee samanarthi shabd in Marathi.