पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अलका शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अलका   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / पौराणिक ठिकाण

अर्थ : कुबेराची राजधानी.

उदाहरणे : रावणाच्या स्वारीनंतर कुबेराने पळून जाऊन अलकापुरी येथे आपले नवे राज्य प्रस्थापित केले.

समानार्थी : अलकापुरी

यक्षों की नगरी।

कुबेरपुरी के राजा कुबेर हैं जिसे धन का देवता भी कहा जाता है।
अलक, अलकप्रभा, अलका, अलकापुरी, कुबेरपुरी, वसुसारा, वसुस्थली
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : आठ किंवा दहा वर्षांची मुलगी.

उदाहरणे : ती आपल्या मुलाला संभाळण्यासाठी एका अलकेला शोधत आहे.

आठ या दस वर्ष की लड़की।

वह अपने बच्चे को सँभालने लायक एक अलका ढूँढ रही है।
अलका

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अलका व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. alkaa samanarthi shabd in Marathi.