पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अमावस्या शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अमावस्या   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : ज्या दिवशी आकाशात चंद्रबिंब मुळीच दिसत नाही ती कृष्णपक्षातील अखेरची तिथी.

उदाहरणे : अमावास्येला चांगल्या कामाची सुरुवात करू नये अशी समजूत आहे

समानार्थी : अमा, अमावास, अमावास्या, अवस, आवस

कृष्ण पक्ष की अंतिम तिथि जिसमें रात को चन्द्रमा बिल्कुल दिखाई नहीं देता।

आज अमावस्या है।
अमा, अमावस, अमावसी, अमावस्या, अमावास्या, पितृतिथि, पितृदिन, पित्र्या

The time at which the Moon appears as a narrow waxing crescent.

new moon, new phase of the moon

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अमावस्या व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. amaavasyaa samanarthi shabd in Marathi.