पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अभ्यासक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अभ्यासक   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एखाद्या गोष्टीविषयी अभ्यास असलेली वा करणारी व्यक्ती.

उदाहरणे : भूगोलाच्या अभ्यासकांना हे ठिकाण अत्यंत आवडेल.

अभ्यास करने वाला व्यक्ति।

भूगोल के अभ्यासकर्ताओं को यह जगह बहुत पसंद है।
अभ्यासकर्ता

Someone who practices a learned profession.

practician, practitioner

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अभ्यासक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. abhyaasak samanarthi shabd in Marathi.