सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मोठ्यांचा अनादर करणारा.
उदाहरणे : उद्धट वागणुकीमुळे आईने दामूला बदडले.
समानार्थी : अभद्र, अविनयशील, अशिष्ट, असभ्य, आगाऊ, उद्धट, उर्मट, धृष्ट, बेपर्वा
बड़ों का उचित आदर या लिहाज न करने वाला।
Showing lack of due respect or veneration.
अर्थ : न शोभणारे किंवा युक्त नसलेले.
उदाहरणे : त्याच्या अनुचित वागणुकीमुळे आईवडिलांना मानहानी सोसावी लागली
समानार्थी : अनुचित, अयोग्य, अशिष्ट, अशोभनीय, गैर, चुकीचे
जो संगत या उचित न हो।
Not suitable or right or appropriate.
स्थापित करा
अप्रशस्त व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aprashast samanarthi shabd in Marathi.