सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पात्र नसण्याची स्थिती.
उदाहरणे : या कामात त्याला आलेले अपयश त्याची अपात्रताच सिद्ध करते
समानार्थी : अयोग्यता, असमर्थता, नालायकी
कुपात्र होने की अवस्था या भाव।
Unfitness that bars you from participation.
अर्थ : एखाद्या गोष्टीकरता योग्य नसण्याची अवस्था किंवा अयोग्य असण्याची अवस्था.
उदाहरणे : अपात्रतेमुळे त्याला हे पद मिळाले नाही.
समानार्थी : अनर्हता, अयोग्यता
अयोग्य होने की अवस्था या भाव।
Having no qualities that would render it valuable or useful.
स्थापित करा
अपात्रता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. apaatrataa samanarthi shabd in Marathi.