अर्थ : एखादी गोष्ट अन्यायाने, कपटाने मिळवणे.
उदाहरणे :
कोणाच्याही धनाचा अपहार करू नये.
समानार्थी : हरण
अर्थ : दुसर्याची ठेव फस्त करण्याची क्रिया.
उदाहरणे :
त्या कर्मचारीवर दहा लाख रूपये अपहार केल्याचा आरोप आहे.
अपहार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ap_haar samanarthi shabd in Marathi.