पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अपव्ययी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अपव्ययी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : फाजील खर्च करण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा.

उदाहरणे : अपव्यी स्वभावामुळे त्याच्या जवळ पैसे टिकत नाहीत

समानार्थी : उडाऊ, उधळखोर, उधळमांडक्या, उधळ्या, खर्चक, खर्चाळू, खर्चिक, खर्चीक, व्ययशील

Recklessly wasteful.

Prodigal in their expenditures.
extravagant, prodigal, profligate, spendthrift
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : अयोग्य कामासाठी खर्च करणारा.

उदाहरणे : शेजार्‍याचा मुलगा हा अपव्ययी आहे.

समानार्थी : उधळ्या

बुरे कामों में खर्च करने वाला।

पड़ोसी का लड़का अपव्ययी है।
अपव्ययी, फजूलखर्च, फ़ज़ूलख़र्च, फ़िज़ूलख़र्च, फिजूलखर्च, फुजूलखर्च, लखलुटा

Recklessly wasteful.

Prodigal in their expenditures.
extravagant, prodigal, profligate, spendthrift

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अपव्ययी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. apavyayee samanarthi shabd in Marathi.