पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अनुमोदन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अनुमोदन   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्या विधानाला, प्रस्तावाला दिलेली मान्यता.

उदाहरणे : सर्वांचे अनुमोदन मिळाल्यामुळे त्याची उमेदवारी नक्की झाली

समानार्थी : दुजोरा, पाठिंबा, समर्थन

२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : एखादी सूचना किंवा गोष्टी ह्यांबाबत दर्शविलेली संमती.

उदाहरणे : माझ्या वक्तव्याला त्याने दिलेले अनुमोदन खोटे होते.

किसी बात,सुझाव आदि पर प्रसन्नता प्रकट करने की क्रिया या भाव।

मेरे वक्तव्य पर उसकी वाहवाही दिखावटी है।
अनुमोदन, आमोदन, वाहवाही

Enthusiastic approval.

The book met with modest acclaim.
He acknowledged the plaudits of the crowd.
They gave him more eclat than he really deserved.
acclaim, acclamation, eclat, plaudit, plaudits

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अनुमोदन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. anumodan samanarthi shabd in Marathi.