अर्थ : एखादी गोष्ट करण्यास संमती देणे.
उदाहरणे :
प्राचार्यांनी सहल आयोजित करायला मान्यता दिली
समानार्थी : परवानगी देणे, मान्यता देणे, रुकार देणे, स्वीकृती देणे, होकार देणे
अनुमती देणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. anumtee dene samanarthi shabd in Marathi.