सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्ञान प्राप्त करण्यासाठी किंवा अभ्यासासाठी ग्रंथ इत्यादी पुन्हापुन्हा बघणे.
उदाहरणे : परीक्षेपूर्वी त्याने प्रत्येक विषयाचे व्यवस्थित वाचन केले.
समानार्थी : अभ्यासणे, वाचणे
शिक्षा या ज्ञान प्राप्त करने के लिए ग्रंथ आदि कई बार देखना।
Learn by reading books.
स्थापित करा
अध्ययन करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. adhyayan karne samanarthi shabd in Marathi.