पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अद्भुत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अद्भुत   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : अचंबा वाटण्यासारखा.

उदाहरणे : जादूगाराचा चमत्कारी खेळ बघून सर्वांनाच आश्चर्य वाटले

समानार्थी : अघटित, अजब, आश्चर्यकारक, चमत्कारिक, चमत्कारी, चमत्कृत, विलक्षण, विस्मयजनक

जिसमें कोई चमत्कार हो।

जादूगर का चमत्कारी खेल देखकर हम अचंभित हो गये।
करिश्माई, चमत्कारपूर्ण, चमत्कारी, चामत्कारिक, जादुई, तिलस्मी, तिलिस्मी, हैरत अंगेज़

Possessing or using or characteristic of or appropriate to supernatural powers.

Charming incantations.
Magic signs that protect against adverse influence.
A magical spell.
'tis now the very witching time of night.
Wizard wands.
Wizardly powers.
charming, magic, magical, sorcerous, witching, wizard, wizardly

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अद्भुत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. adbhut samanarthi shabd in Marathi.