अर्थ : आनंदाची परमावस्था.
उदाहरणे :
गुरुजींच्या नुसत्या दर्शनाने परमानंद झाला.
समानार्थी : आनंदातिरेक, परमानंद
अर्थ : अतिशय आनंद.
उदाहरणे :
योग्याला साधनेतूनच अत्यानंद प्राप्त होतो.
अत्यानंद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. atyaanand samanarthi shabd in Marathi.