पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अगोचर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अगोचर   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : इंद्रियांना आकलन न होणारा वा त्यांच्या सामर्थ्याबाहेरचा.

उदाहरणे : श्रेष्ठ दर्जाच्या कलाकृतीत अगोचर गोष्टींनाही इंद्रियगम्य करण्याचे सामर्थ्य असते

समानार्थी : अतींद्रिय

जो इंद्रियों से परे हो या जिसका ज्ञान या अनुभव इंद्रियों से न हो सके।

ईश्वर इंद्रियातीत है।
अगोचर, अतींद्रिय, अतीन्द्रिय, अप्रत्यक्ष, अभौतिक, अविषय, अव्यक्त, इंद्रियागोचर, इंद्रियातीत, इन्द्रियागोचर, गोतीत, परोक्ष

Impossible or difficult to perceive by the mind or senses.

An imperceptible drop in temperature.
An imperceptible nod.
Color is unperceivable to the touch.
imperceptible, unperceivable
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : खोड्या करणारा.

उदाहरणे : माधव लहानपणी फारच खट्याळ होता

समानार्थी : अघोचर, अडदांड, अवखळ, खट्याळ, खोडकर, दांडगा, दुवाड, द्वाड, बंड, वांड, वात्रट, वाह्यात, व्रात्य, सूडदायी

जो बहुत शरारत करता हो।

नटखट बच्चे लोगों को बहुत परेशान करते हैं।
उत्पाती, खुराफ़ाती, नटखट, बदमाश, मस्तीख़ोर, मस्तीखोर, शरारती, शैतान

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अगोचर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. agochar samanarthi shabd in Marathi.