पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अखंडखुरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अखंडखुरी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी

अर्थ : खुराला भेग नसलेला पशु.

उदाहरणे : घोडा, गाढव हे अखंडखुरी आहेत.

समानार्थी : एकगेळी, एकशफ

वह पशु जिसके खुर फटे न हों।

घोड़ा,गधा आदि एकशफ हैं।
एकशफ, एकशफ पशु

Hoofed mammals having slender legs and a flat coat with a narrow mane along the back of the neck.

equid, equine

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अखंडखुरी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. akhandkhuree samanarthi shabd in Marathi.