पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अक्षत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अक्षत   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : लग्न, मुंज इत्यादी समारंभात मुख्य व्यक्तींच्या डोक्यावर टाकण्याकरता, देवतांच्या कपाळावर लावण्याकरता किंवा लग्न, मुंज इत्यादींचे आमंत्रण देण्याकरता घेतलेले अखंड तांदूळाचा प्रत्येक दाणा.

उदाहरणे : मंगलाष्टके संपताच सर्वांनी वधुवरांवर अक्षता टाकल्या

कच्चा, अखंड चावल जो देवताओं पर चढ़ाया जाता है या मंगल कार्यों में उपयोग होता है।

सरिता प्रतिदिन शिवजी की पूजा अक्षत,बेलपत्र आदि से करती है।
अक्षत, अखसत, अच्छत, आखत

Grains used as food either unpolished or more often polished.

rice

अक्षत   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : इजा न झालेला.

उदाहरणे : धरणीकंपात देऊळ कोसळेले तरी गणपतीची मूर्ती अक्षत राहिली

समानार्थी : अनाहत

जिसे क्षति न पहुँची हो या जो हत न हुआ हो।

अनाहत लोगों ने कार दुर्घटना में आहत लोगों की मदद की।
अक्षत, अक्षित, अनाहत, अनुपहत, क्षतिहीन

Not wounded.

unwounded

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अक्षत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. akshat samanarthi shabd in Marathi.