अर्थ : मरणोपरांत केले जाणारे विधी.
उदाहरणे :
अंत्यसंस्कार षोडश संस्कारांपैकी एक आहे
समानार्थी : अंत्यविधी
अर्थ : मृत शरीर विधिपूर्वक अग्नीत जाळण्याची क्रिया, हिंदूंच्या सोळा संस्कारांपैकी एक संस्कार.
उदाहरणे :
आजकाल शहरांमध्ये विद्युतदाहिनी वापरून अंत्यसंस्कार करतात
समानार्थी : अग्निसंस्कार, अन्त्येष्टि, और्ध्वदेहिक, दहन
अंत्यसंस्कार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. antyasamskaar samanarthi shabd in Marathi.