पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अंकित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अंकित   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : दुसर्‍याच्या अधीन असलेला.

उदाहरणे : कोणताही पराधीन देश प्रगती करू शकत नाही

समानार्थी : गुलाम, परतंत्र, परवश, परस्वाधीन, पराधीन

जो दूसरे के अधीन हो।

पराधीन व्यक्ति पिंजरे में बन्द तोते के समान होता है।
पराधीन सपनेउ सुख नाहीं।
अधीन, अन्याधीन, अपरवश, अबस, अवश, अस्वतंत्र, अस्वतन्त्र, ग़ुलाम, गुलाम, परतंत्र, परवश, पराधीन

Hampered and not free. Not able to act at will.

unfree
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याच्याव एखादी खुण केलेला आहे असा.

उदाहरणे : मजकुरातील महत्त्वाचे शब्द लाल शाईने अंकित केले आहेत

समानार्थी : चिन्हांकित, चिन्हित

जिस पर चिह्न या निशान हो।

इस सिक्के पर गाँधी जी की तस्वीर चिह्नित है।
अंकित, अभिलक्षित, चित्रित, चिन्हित, चिह्नित, लक्षित, वसीम

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अंकित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ankit samanarthi shabd in Marathi.