सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : इंग्रजी महिन्यातील पंधराव्या दिवशी येणारी तारीख.
उदाहरणे : ह्या महिन्याच्या पंधरापासून मी कामावर जाईन.
समानार्थी : पंधरा, पंधरा तारीख, १५ तारीख
स्थापित करा
१५ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. samanarthi shabd in Marathi.