अर्थ : तेरा अधिक एक मिळून होणारी संख्या.
उदाहरणे :
चौदामधून चार वजा केले की दहाच उरतील.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : इंग्रजी महिन्यातील बाराव्या दिवशी येणारी तारीख.
उदाहरणे :
पुढच्या महिन्याच्या चौदाला दसरा आहे.
समानार्थी : 14, चौदा, चौदा तारीख
१४ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. samanarthi shabd in Marathi.