अर्थ : फाल्गुन महिन्यातील पोर्णिमेला येणारा हिंदूंचा एक सण, या दिवशी लाकडे इत्यादींची रास विधिपूर्वक पेटवतात.
उदाहरणे :
होळीच्या दिवशी पुरणाच्या पोळ्या करतात
समानार्थी : शिमगा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
हिंदुओं का एक प्रसिद्ध त्योहार जिसमें फाल्गुन की पूर्णिमा की रात को आग जलाते हैं तथा दूसरे दिन एक-दूसरे पर रंग, अबीर, आदि छिड़कते हैं।
भारत में होली धूमधाम से मनाई जाती है।A day or period of time set aside for feasting and celebration.
festivalअर्थ : होळीची गवर्या इत्यादींची रास.
उदाहरणे :
आज रात्री आठ वाजता होळी पेटवतील
इतर भाषांमध्ये अनुवाद :
होळी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. holee samanarthi shabd in Marathi.