सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दुराग्रह धरण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा.
उदाहरणे : तुझ्यासारखा दुराग्रही माणूस मी कधी पाहिला नव्हता
समानार्थी : अडेलतट्टू, दुराग्रही, हटवादी, हट्टी, हेकेखोर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
दुराग्रह करने वाला।
Obstinate in your opinions.
स्थापित करा
हेकट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. hekat samanarthi shabd in Marathi.