सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कर्मचारी वा कार्यकर्त्याचे योग्यतेनुसार नेमून दिलेले स्थान.
उदाहरणे : तो या संस्थेत मोठ्या पदावर आहे.
समानार्थी : जागा, दर्जा, पद
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
योग्यता के अनुसार कर्मचारी या कार्यकर्ता का नियत स्थान।
A job in an organization.
स्थापित करा
हुद्दा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. huddaa samanarthi shabd in Marathi.