पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हुडक्या शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हुडक्या   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एखाद्या गोष्टीची चौकशी करणारा वा शोध घेणारा.

उदाहरणे : त्या शोधकांच्या अनेक मोहिमा यशस्वी झाल्या आहेत.

समानार्थी : शोधक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो किसी बात अथवा वस्तु का टोह लेता या पता लगाता हो।

अन्ततः टोहियों के दल ने हत्यारे का पता लगा ही लिया।
टोहिया, टोही, सुराग़ी

Someone making a search or inquiry.

They are seekers after truth.
quester, searcher, seeker

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

हुडक्या व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. hudakyaa samanarthi shabd in Marathi.