अर्थ : ज्याद्वारे काही आदेश दिला जातो ते पत्र.
उदाहरणे :
सर्व तरुणांनी सैन्यात सामील व्हावे असे आज्ञापत्र राजाने काढले.
समानार्थी : आज्ञापत्र, फर्मान, फर्मास
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी न्यायालय या न्यायिक अधिकारी द्वारा जारी वह पत्र या विधिक प्रलेख जिसके द्वारा किसी को कोई आज्ञा या आदेश दिया जाता हो।
न्यायालय से मिले आज्ञापत्र के अनुसार हमें यह भवन छोड़ देना चाहिए।अर्थ : ज्यात फिर्यादीला एखादा अधिकार मिळतो असा दिवाणी न्यायालयाचा निर्णय.
उदाहरणे :
त्याला घरासंबंधी हुकूमनामा मिळाला.
समानार्थी : डिक्री
इतर भाषांमध्ये अनुवाद :
हुकूमनामा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. hukoomnaamaa samanarthi shabd in Marathi.