सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वास घेण्याची क्रिया.
उदाहरणे : कपूर हुंगण्याने बंद नाक उघडते.
समानार्थी : सुंगणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
सूँघने की क्रिया या भाव।
अर्थ : नाकाने गंधाचे अनुभवणे.
उदाहरणे : मी मोगर्याच्या फूलांचा वास घेतला
समानार्थी : वास घेणे, सुंगणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
नाक से गंध का अनुभव करना।
Inhale the odor of. Perceive by the olfactory sense.
स्थापित करा
हुंगणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. hungne samanarthi shabd in Marathi.