अर्थ : एखाद्या वस्तू, व्यवहार इत्यादीचा संपूर्ण तपशील.
उदाहरणे :
ह्या प्राचीन मंदिराचा हिशोब महंताकडे आहे.
समानार्थी : हिशोब
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी काम, वस्तु आदि का विवरण।
इस प्राचीन मंदिर का लेखा-जोखा पुजारी के पास है।हिशोबठिशोब व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. hishobathishob samanarthi shabd in Marathi.