पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हिजरी वर्ष शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : महमंद पैगंबर यांना मक्का सोडून जावे लागले त्या तिथीपासून सुरवात झालेले सन.

उदाहरणे : हिजरी सन १५ जुलै ६२२ रोजी सुरू झाले.

समानार्थी : हिजरी सन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह सन् जो हजरत मुहम्मद के मक्का छोड़ने की तिथि से चला था।

हिजरी सन् पन्द्रह जुलाई छः सौ बाईस ईसवी सन् से शुरू हुआ था।
हमीद का जन्म 1424 हिजरी में हुआ था।
हिजरी, हिजरी वर्ष

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

हिजरी वर्ष व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. hijree varsh samanarthi shabd in Marathi.