पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हिंसक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हिंसक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : हिंसा करणारा.

उदाहरणे : आजकाल माणसाची हिंसक वृत्ती बळावत चालली आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Characterized by violence or bloodshed.

Writes of crimson deeds and barbaric days.
Fann'd by Conquest's crimson wing.
Convulsed with red rage.
crimson, red, violent
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : ज्यात हिंसेचा समावेश आहे असे.

उदाहरणे : त्या चळवळीने हिंसक वळण घेतले

समानार्थी : हिंसात्मक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें हिंसा हो।

नाज़ियों ने यहूदियों के प्रति हिंसक रवैया अपनाया।
बढ़ती हुई हिंसक वृत्ति मनुष्य को पशु से भी बदतर बनाती जा रही है।
घातक, घातकी, नृशंस, बर्बर, हिंसक, हिंसात्मक

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

हिंसक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. himsak samanarthi shabd in Marathi.