अर्थ : एखाद्या ठिकाणी इकडेतिकडे जाणे.
उदाहरणे :
आम्ही गोवा देखील फिरलो.
समानार्थी : फिरणे, भटकणे, भ्रमण करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी स्थान पर घूमना-फिरना।
हमने गोवा भी घूमा है।अर्थ : उगीचच किंवा व्यर्थ इकडे-तिकडे फिरत राहणे.
उदाहरणे :
कामातून वेळ मिळाल्यावर मी बाजारातून हिंडत होते.
समानार्थी : फिरणे, भटकणे, भटक्या मारणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
हिंडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. hindne samanarthi shabd in Marathi.