पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हालविणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हालविणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : हलविण्याचे काम दुसर्‍याकडून करून घेणे.

उदाहरणे : आंबे काढण्यासाठी मालकाने नोकराकडून झाड हलविले.

समानार्थी : हलवणे, हलविणे, हालवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हिलाने का काम दूसरे से कराना।

आम तुड़वाने के लिए मालिक ने नौकर से पेड़ हिलवाया।
डुलवाना, डोलवाना, हिलवाना, हिलवाना-डुलवाना, हिलवाना-डोलवाना
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : हवा घेण्यासाठी पंखा किंवा इतर वस्तू इत्यादी हलवणे.

उदाहरणे : अत्याधिक गर्मीमुळे तो एकसारखा हातपंखा हलवत होता.

समानार्थी : हलवणे, हलविणे, हालवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हवा करने के लिए पंखा या अन्य वस्तु आदि को आगे-पीछे या इधर-उधर करना।

अत्यधिक गर्मी के कारण वह लगातार पंखा झल रहा है।
चलाना, झलना, डुलाना, डोलाना, हिलाना

हालविणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : हलविण्याची क्रिया.

उदाहरणे : झाड हलविल्याने आंबे खाली पडले.

समानार्थी : हलवणे, हलविणे, हालवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हिलाने की क्रिया।

कुत्ते का पूँछ हिलाना देखकर बच्चा हँसने लगा।
डुलाना, विलोड़न, हिलाना

Causing to move repeatedly from side to side.

shake, wag, waggle

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

हालविणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. haalvine samanarthi shabd in Marathi.